रायपूर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६३ जागा

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, रायपूर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ऑक्टोबर  २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए./ बी. टेक. किंवा समकक्ष आणि एम.ई./ एम. टेक. किंवा समकक्ष आणि पीएच.डी./ समकक्ष शाखेत मागील वर्गात प्रथम श्रेणीसह अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय शक्यतो 60 वर्षांपेक्षा कमी असावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.