नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती १८ ऑक्टोबर २०१९ आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रसूतिशास्त्री/ स्त्रीरोगतज्ज्ञ, अनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया  मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार, पिनकोड-४२५४१२ (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ सकाळी १० वाजता सुरु होतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.