मालेगाव महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मालेगाव (नाशिक) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
शिकाऊ उमेदवार लाइनमन,…