संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत बांधकाम अभियंता पदांच्या ७ जागा 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील बांधकाम अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

बांधकाम अभियंता पदांच्या ७ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – डायरेक्टरेट ऑफ कार्मिक, डिफेन्स रेस अँड देव ऑर्गनायझेशन, कक्ष क्रमांक २६६, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११०१०५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter