सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा 

सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकच्या थेट मुलाखती/ परीक्षा आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक आणि लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची/ परीक्षेची तारीख – दिनांक २० मार्च २०२० रोजी मुलाखती/ परीक्षेकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा/ परीक्षेचा पत्ता – एपीजे अब्दुल कलाम कॉलेज, डोक्मर्डी, सिल्वासा (डीएनएच)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.