दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  एकूण  १० जागा
वरिष्ठ विभाग अभियंता आणि विभाग अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार रेल्वेमधून काम करणारे/ सेवानिवृत्त उमेदवार/ रेल्वे पीएसयू  इत्यादी पैकी असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – कार्यकारी संचालक (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.