कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४१ जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विशेष वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेष वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४१ जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे थिएटर मंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला, कै शंकरराव झझरराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.