भारतीय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ८७ जागा

भारतीय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 87 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 87 जागा
डीन, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता आणि शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २6 मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – जेआयआययू, भारतीय संस्थेची वैद्यकीय संस्था आणि संशोधन समिती, औरंगाबाद – जालना रोड, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना, पिनकोड-431 202

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.