मालेगाव महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मालेगाव (नाशिक) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १२५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी सह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २१ वर्ष दरम्यान असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्यादित, मंडळ कार्यालय, १३२ केव्ही, सोयगाव उपकेंद्र, मालेगाव, ता. मालेगाव,  जि. नाशिक, पिनको-४२३२०३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.