नाशिक महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १४९ जागा

 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा
लाइनमन, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन शिकाऊ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (प्रावासु) कार्यालय, म. रा. वि. वि. कं, मर्या, प्रशिक्षक व सुरक्षा प्रविभाग, चेमरी नंबर–०१, एकलहरे, नाशिक, पिनकोड-४२२१०८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.