कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बारावी (१०+२) विज्ञान आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, टी.बी.ऑफिस शेजारी, सीपीआर हॉस्पिटल, भाऊसिंग रोड, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter