रिसोड (बुलढाणा) येथील १७ फेब्रुवारी २०२० रोजी होणारा रोजगार मेळावा रद्द

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड तसेच नगर परिषद, रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने २०३ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड, ता. रिसोड, जि.वाशीम येथे आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा कोरोना व्हायरसमुळे मा. जिल्हाधिकारी, वाशीम यांनी दिलेल्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृपया प्रसिद्धीपत्रक  डाऊनलोड करून वाचन करावे.

प्रसिद्धी-पत्रक पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter