भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा
भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०० जागा
पदवीधर अप्रेंटीस आणि तंत्रज्ञ पदविका…