ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर कंत्राटी पदांच्या १७ जागा

ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज  सुरु होण्याची  तारीख –दिनांक  ३ जुलै  2020 पासून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची  तारीख – दिनांक  १७ जुलै  2020  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.