स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण २८३ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेले विविध मंत्रालये/ विभाग/ संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या २८३ जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.