भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभाग मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ८ जागा

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 8 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी..

अर्ज करण्याची शेवटची  तारीख – दिनांक २० जुलै  2020 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.