सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ आणि अ‍ॅनेस्थेटिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  मा.आयुक्त साहेब यांचे कार्यालय, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.