इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  एकूण ४ जागा
तांत्रिक सहाय्यक / वैज्ञानिक सहाय्यक आणि  कनिष्ठ कारागीर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ जुलै 2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  ईसीआयएल झोनल कार्यालय, क्र. १/१, दुसरा मजला, एलआयसी बिल्डिंग, संपिगे रोड, मल्लेश्वरम, बेंगलुरू,  पिनकोड-५६०००३ 

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.