सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 17 जागा
मुख्याध्यापक आणि  शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जून 2020  रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता -यशवंत हायस्कूल, कराड, जि. सातारा.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.