प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३५ जागा

प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 35 जागा
पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  मुख्य कार्यालय, बीईसीआयएल, 14-बी, रिंग रोड, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली, पिनकोड -110002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  15 जुलै  २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.