पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापक पदांच्या एकूण ५३५ जागा (मुदतवाढ)
पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या व्यवस्थापक पदांच्या ५३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापक पदांच्या एकूण ५३५ जागा
मॅनेजर (रिस्क), मॅनेजर…