पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापक पदांच्या एकूण ५३५ जागा (मुदतवाढ)

पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या व्यवस्थापक पदांच्या ५३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक पदांच्या एकूण ५३५ जागा
मॅनेजर (रिस्क), मॅनेजर (क्रेडिट), मॅनेजर (ट्रेझरी), मॅनेजर (लॉ), मॅनेजर (आर्किटेक्ट), मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर (इकोनॉमिक), मॅनेजर (इकोनॉमिक), मॅनेजर (एचआर), वरिष्ठ मॅनेजर (रिस्क) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (पत) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ आक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.