पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ अन्वेषक, संशोधन सहाय्य, डाटा एंट्री ऑपरेटर, व्यवस्थापक आणि समुदाय संपर्क अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येईल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.