नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट सायंटिस्ट (सी), रिसर्च असोसिएट (III), रिसर्च असोसिएट, डोमेन एनालिस्ट, वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट (I), प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक प्रशासन सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.