भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी केवळ रेल्वे कर्मचारी वर्गातील पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ७५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Laxmi Vijay Borse says

    I like that

Comments are closed.