भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या ६६ जागा

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा 
सल्लागार, संचालक, सह संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ खाजगी सचिव आणि वैयक्तिक सचिव पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (एचआर), एफएसएसएआय, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.