पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.