सोलापुर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १३ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय…