पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिनकोड- 411025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.