समुद्रपुर (वर्धा) तहसीलदार कार्यालयात कोतवाल पदाच्या एकूण १४ जागा

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, समुद्रपुर, जि. वर्धा यांच्या आस्थापनेवरील कोतवाल पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोतवाल पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  तहसीलदार, सेलु यांच्या कार्यालयात (तलाठी आस्थापना शाखा) पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.