मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदांच्या ३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबई  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या ३ जागा
सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी / सल्लागार  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर, प्लॉट नं. २, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, पिनकोड- 441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.