सोलापुर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १३ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता –शवंतराव सभागृह, दुसरा मजला, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, सोलापुर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.