वाशीम येथे खाजगी क्षेत्रातील विविध पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने एकूण ७० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ३ मे २०२३ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशीम” येथे मेळाव्यात सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टेलिग्राम जॉईन करा

ट्विटर जॉईन करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.