पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
 पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ रहिवासी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ मे २०२३  रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे- ३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.