दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे .

सेवानिवृत्त पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मे २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

ई-मेल पत्ता – [email protected]

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.