नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.