अमरावती जिल्ह्यातील जाहिराती

अमरावती येथे खाजगी क्षेत्रातील १३० पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १३० बेरोजगारांना…

अमरावती येथील महावितरण कंपनीत विविध पदांच्या एकूण ६० जागा

महावितरण कंपनी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…

अमरावती महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, अमरावती  यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…

अमरावती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात विविध पदांच्या १३० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…

अमरावती पोलीस अधीक्षक (ग्रा) कार्यालयात विविध पदांच्या १३९ जागा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या…

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (अमरावती) संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…

अमरावती येथे खाजगी क्षेत्रातील १९८२ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि श्री. शिवाजी कला…

अमरावती कृषी विभागाच्या आस्थापनेवर कृषीसेवक पदांच्या २२७ जागा

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती  यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये एकूण १०० जागा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अमरावती यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

अमरावती जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६५३ जागा

जिल्हा परिषद, अमरावती आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ६५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या एकूण १२ जागा

अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती  यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…

अमरावती पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा

अमरावती पोलीस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.…

अमरावती (द) एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या २५ जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अमरावती (दक्षिण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

अमरावतीच्या बाल विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ११९ जागा

बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठात विविध पदांच्या १६ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती अधिनस्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, (B.Ed) दर्यापूर रोड, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. यांच्या…

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

संत गाडगे बाबा (अमरावती) विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ८ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

अमरावती महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या २२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

संत गाडगे बाबा (अमरावती) विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा

अमरावती महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत…

प्रबोधिनी (अमरावती) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

अमरावती महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली…

प्रबोधिनी (अमरावती) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कृषि पर्यवेक्षक पदांच्या ६७७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती/ औरंगाबाद/ लातूर/ नाशिक/ नागपूर/ पुणे/ ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदांच्या…

अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने…

अमरावती महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली…

अमरावती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात २८ जागा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, अमरावती  यांच्या आस्थापनेवरील अशासकीय सदस्य पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

अमरावती महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली…

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अमरावती महानगरपालिका, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

अमरावती (शहर) आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांच्या एकूण २० जागा

पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, अमरावती (शहर) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी जाहिरात…

अमरावती ग्रामीण पोलीस दलात चालक शिपाई पदांच्या एकूण ४१ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती (ग्रामीण)  अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात…

अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या १५६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती (ग्रामीण)  अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील पोलीस शिपाई पदांच्या एकूण १५६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली…

अमरावती (शहर) पोलीस दलात चालक शिपाई पदांच्या एकूण २१ जागा

पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, अमरावती (शहर) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी…

अमरावती महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली…

सरकार मान्य ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन करीता प्रवेश देणे सुरू आहेत

आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे सरकार मान्य आयटीआय (ITI) पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (2 वर्ष) करिता प्रवेश देणे सुरू आहेत.…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण ४६ जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच …

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १०५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण १८० जागा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…

IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});