कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कृषि पर्यवेक्षक पदांच्या ६७७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती/ औरंगाबाद/ लातूर/ नाशिक/ नागपूर/ पुणे/ ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदांच्या रिक्त असलेल्या एकूण ६७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून याकरिता कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या उमेदवारांना दिनांक १४ जानेवारी २०२३ पासून दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृषी पर्यवेक्षक पदांच्या ६७७ जागा
अमरावती विभागात १०९ जागा, औरंगाबाद विभागात ६९ जागा,  लातूर विभागात ९९ जागा, नाशिक विभागात ९६ जागा,  नागपूर विभागात ११३ जागा, पुणे विभागात ११२ जागा आणि ठाणे विभागात ७९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेली असावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२३ पासून दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अमरावती विभाग

औरंगाबाद विभाग

लातूर विभाग

नाशिक विभाग

नागपूर विभाग

पुणे विभाग

ठाणे विभाग

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.