खाजगी क्षेत्रातील १२३ पदे भरण्यासाठी अमरावतीला रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १२३ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील विविध कंपनीच्या आस्थापनेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});