अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

अमरावती महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि विशेषज्ञ (ENT) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँक दुसरा माळा, राज कमल चौक अमरावती, पिनकोड- 444601

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.