संत गाडगे बाबा (अमरावती) विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ८ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्राचार्य. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, (बी.एड.) दर्यापूर रोड, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती, पिनकोड- 444705

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.