संत गाडगे बाबा (अमरावती) विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बापुमिया सिराजोदिन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा रोड, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा, पिनकोड- 443403

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.