अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठात विविध पदांच्या १६ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती अधिनस्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, (B.Ed) दर्यापूर रोड, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिराती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसाच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्राचार्य, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, (B.Ed) दर्यापूर रोड, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.