अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
उपजीविका तज्ञ, GIS विशेषज्ञ आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा, जि. अमरावती, पिनकोड- ४४४८०५

ई-मेल पत्ता – [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.