अमरावती महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १५ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ७३ जागा
वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्यादित., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर, जि. अमरावती.

अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख – दिनांक १५ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सादर करता येईल.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.