परभणी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा 

परभणी महानगरपालिका, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्यक्ष अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आवक-जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.