इचलकरंजी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कार्यक्षेत्रात विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक ९ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यू. एच.एम.) कार्यालय, जुनी महानगरपालिका, पहिला मजला, गांधी पुतळ्याजवळ, इचलकरंजी, कोल्हापूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.