अमरावती येथे खाजगी क्षेत्रातील १९८२ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि श्री. शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १९८२ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “श्री. शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती, जि. अमरावती” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.