वर्धा जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा न्यायालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ…