वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा

हिंदी विश्वविद्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहाय्यक प्रादेशिक संचालक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, व्यावसायिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, हिंदी टायपिस्ट, प्रयोगशाळेतील अटेंडंट, संशोधन अधिकारी, सहाय्यक समन्वयक, भाषा सहकारी आणि व्याकरण सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, पदभरती- हिंदी विश्वविद्यालय, गांधी हिल्स, वर्धा, पिनकोड- ४४२००१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.